mahendra singh dhoni bowled by harishankar reddy in csk practise camp

युवा गोलंदाजाने धोनीला केलं बोल्ड, दूर उडून पडली दांडी; व्हिडिओ होतोय व्हायरल  

मार्च 18, 2021

येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल २०२१ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. गतवर्षी आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवला गेला होता. मात्र यंदाचा चौदावा हंगाम भारतातच होणार आहे. याच....