Mahmudullah test retirement

परवाच ‘या’ क्रिकेटरने केली १५० धावांची विक्रमी खेळी, आता अचानकच निवृत्ती घेत दिला धक्का

—
जुलै 10, 2021

बांगलादेश आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू महमदुल्लाह याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार....