Manav Suthar 6 Wickets on Test Debut
INDvsAFG: मानव सुथारने पदार्पणाच्या कसोटीत रचले अनेक विक्रम! 6 विकेट्स घेत आर अश्विनच्या स्पेशल यादीत केली एंट्री
भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकमेव कसोटी सामना मुल्लानपूरमध्ये खेळला जात (6 जूनपासून) आहे. हा सामना फिरकीपटू मानव सुथारच्या पदार्पणामुळे लक्षात राहिल. या युवा गोलंदाजाने आपल्या पदार्पणाच्या....






