Manoj Tiwari joined the Trinamool Congress

Video: ‘आयुष्यात नव्या प्रवासाला सुरुवात करतोय’, म्हणत क्रिकेटपटू मनोज तिवारीने केला ‘या’ पक्षात प्रवेश

क्रिकेटपटूंनी राजकारणात उतरणे हे भारतातच नाही जगासाठीही नवीन नाही. अनेक देशांचे दिग्गज क्रिकेटपटूंनी क्रिकेट कारकिर्दीनंतर किंवा क्रिकेट कारकिर्द सुरु असताना राजकारणातही पाऊल ठेवले आहे. ...