Marathi Information
‘महिलांसाठी ६ संघांची आयपीएल सुरू करा’; स्म्रीती मंधानाची मागणी पूर्ण करणार का बीसीसीआय?
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्म्रीती मंधाना हिने महिला आयपीएल सुरू करण्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. तिचा असा विश्वास आहे की, देशाकडे इतक्या महिला....
‘हिटमॅन’ची पत्नी रितिकाने शार्दुलला म्हटले ‘फेवरेट बॉय’, तर नेटकरी म्हणाले, ‘म्हणूनच आयपीएल २०१९ मध्ये..’
भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान भारतीय संघातील खेळाडू विश्रांतीच्या मिळालेल्या वेळात एकत्र फिरताना दिसत आहेत. तसेच या दौऱ्यासाठी खेळाडूंबरोबर त्यांच्या कुटुंबातील....
टी२० विश्वचषकासाठी हार्दिक पंड्याचे स्थान धोक्यात, ‘हे’ ३ खेळाडू करू शकतात पत्ता कट
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी आता फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान खेळली....
टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार का फिंच आणि स्मिथ? ऑसी कर्णधाराने दिले दुखापतीबद्दल अपडेट
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान टी२० विश्वचषकाचे आयोजन संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे होणार आहे. या विश्वचषकासाठी सर्वच संघ तयारीला लागेल आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियासाठी एक महत्त्वाची बातमी....
एक वर्षानंतर घरी पोहचताच कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोर्गोहेनने मारली आई-बहिणींना मिठी; पाहा स्वागताचे फोटो
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेन मंगळवारी (१७ ऑगस्ट) आसाममधील गोलाघाट गावी पोहोचली. तेथे पोहोचल्यावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. लोव्हलिना बोर्गोहेनच्या घरी....
पाकिस्तानमधील क्रिकेट स्टेडियम बनले शेत, पिकवला जातोय भोपळा अन् मिरच्या; व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तानमधील क्रिकेटचा दर्जा गेल्या काही वर्षांत खूप खाली गेला आहे. संघाच्या अलीकडील कामगिरीवरूनही हे स्पष्ट होते. पाकिस्तान क्रिकेट या पातळीवर पोहोचण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे....
“तू का रागावली आहेस?” पंतप्रधान मोदींनी पदकाविना परतलेल्या विनेश फोगटचे केले सांत्वन
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदके आणणाऱ्या खेळाडूंची बऱ्याच काळापासून चर्चा होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी टोकियोला गेलेल्या सर्व खेळाडूंचा सन्मान केला....
भारताविरुद्ध लढण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; ‘या’ दोन दिग्गज गोलंदाजांची मालिकांमधून माघार
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी पुढील काही महिने खूप व्यस्त राहणार आहेत. कारण आगामी काळात अनेक मालिका आणि स्पर्धा होणार आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पुरुष संघ सध्या इंग्लंडविरुद्धची....
लॉर्ड्सवरील दारुण पराभवानंतर स्टोक्स तिसऱ्या कसोटीत खेळणार? इंग्लंडच्या हेड कोचने दिले उत्तर
लॉर्ड्स कसोटीमध्ये (इंग्लंड विरुद्ध भारत, दुसरी कसोटी) झालेल्या दारुण पराभवानंतर इंग्लंड क्रिकेट संघ गंभीर दबावाखाली आला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, इंग्लंड संघ आता अष्टपैलू बेन स्टोक्सला....
लॉर्ड्सवरील शानदार कामगिरीने प्रभावित झाले बीसीसीआय अध्यक्ष, ‘असे’ ट्विट करत दिली शाबासकी
इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यानचा दुसरा कसोटी सामना येथे सोमवारी (१६ ऑगस्ट) संपन्न झाला. पाहुण्या भारतीय संघाने इंग्लंडवर अखेरच्या दिवशी १५१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-०....
भारताच्या ऐतिहासिक विजयाचे ६ नायक, ज्यांनी गाजवली लॉर्ड्स कसोटी
भारतीय संघाने सोमवारी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इतिहास रचला. भारताने ही कसोटी १५१ धावांनी जिंकत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. उत्कृष्ट सांघिक....
केएल राहुलवर फेकले शॅम्पेन कॉर्क; जाफरने लॉर्ड्सवरील विजयानंतर करुन दिली सचिनच्या विधानाची आठवण
भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव करून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारतीय संघाने हा सामना १५१ धावांनी जिंकला. यासह, भारतीय....
वेस्ट इंडीजचा ‘द्रविड’ म्हणून ओळख असलेला चंद्रपाॅल डोळ्याखाली का लावायचा काळी पट्टी?
वेस्ट इंडीजविरूध्द भारताची लढत असायची, तेव्हा एक फलंदाज खेळपट्टीवर पाय रोवून उभा रहायचा. तसा तो सगळ्याच देशांविरुद्ध लढायचा. लढाऊ बाणा त्याच्या रक्ताततच होता. कसोटी, वनडे....
खास वेलकम! क्रिकेटच्या भाषेत पायलटने केले मुंबई इंडियन्सचे शानदार स्वागत, व्हिडिओ जिंकेल तुमचेही मन
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२१) गतविजेता मुंबई इंडियन्स संघ काही दिवसांपूर्वीच युएईला पोहोचला आहे. त्यानंतर संघाने रविवारी (१५ ऑगस्ट) एक छोटा व्हिडिओ पोस्ट केला आहे.....
…म्हणून भारताविरुद्ध रूटच्या बॅटमधून होतेय धावांची वर्षा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सांगितले रहस्य
इंग्लंडचा माजी कर्णधार माईक एथर्टन याचा असा विश्वास आहे की, इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने गेल्या वर्षी कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान त्याच्या फलंदाजी तंत्रावर काम केले....




















