Marathi Information

५ महिने क्रिकेटपासून दूर असलेला डेल स्टेन खेळणार या स्पर्धेत

—
ऑक्टोबर 12, 2019

या वर्षी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन खेळणार आहे. तो या लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळणार आहे. स्टेनचा हा....

‘द्विशतकवीर’ विराट कोहलीचा हा कारनामा दुर्लक्षित करुन चालणार नाही!

—
ऑक्टोबर 12, 2019

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यात खेळला जात आहे. या सामन्यात भारताने आपला पहिला डाव 5 बाद 601 धावांवर....

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, हा खेळाडू होणार आयपीएल २०२०मधून बाहेर

—
ऑक्टोबर 9, 2019

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ श्रीलंका तसेच पाकिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो या मालिकेत खेळणार नाही. याचबरोबर तो 2020 आयपीएलमधूनही बाहेर....

विश्वचषक जिंकल्यानंतर इंग्लंडचा बदलला हेड कोच, आता हा दिग्गज करणार मार्गदर्शन

—
ऑक्टोबर 7, 2019

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सोमवारी (7 ऑक्टोबर) इंग्लंड क्रिकेट संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाची नेमनुक केली आहे. त्यांनी ख्रिस सिल्व्हरहूड यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती....

रहाणे आता नाईटवॉचमनची भूमिका निभावण्यासाठी तयार रहा, मास्टर-ब्लास्टरने दिला सल्ला

—
ऑक्टोबर 7, 2019

भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला शनिवारी(5 ऑक्टोबर) कन्यारत्न प्राप्त झाले. पण रहाणे त्याच्या मुलीच्या जन्माच्यावेळी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटी सामन्यात व्यस्त....

टीम इंडियाची सुपरस्टार कर्णधार हरमनप्रीत कौर झाली शक्तिमान

—
ऑक्टोबर 7, 2019

भारतीय महिला क्रिकेटपटू जेमीमा रोड्रिगेज आणि तिची संघसहकारी हरलीन देओलने एक रॅप गाणे तयार केले आहे. हे रॅप टी20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर असून त्यात....

३ महिने क्रिकेटपासून दूर असलेला धोनी खेळतोय हा खेळ

—
ऑक्टोबर 7, 2019

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी मागील 3 महिने क्रिकेटपासून दूर आहे. तो भारताकडून शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध 2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळला आहे. त्यानंतर त्याने....

…आणि नबी म्हणाला मी अजून जिवंत आहे

—
ऑक्टोबर 6, 2019

शुक्रवारी (4 ऑक्टोबर ) अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीचे निधन झाल्याच्या  अफवा सोशल मिडीयावर पसरल्या होत्या. त्यामुळे अफगाणिस्तानचे चाहते ही अफवा ऐकून आश्चर्यचकीत झाले होते.....

टीम इंडियाकडून हरमनप्रीत कौरने ‘ती’ खास शंभरी गाठलीच!!

—
ऑक्टोबर 5, 2019

भारतीय महिला टी20संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही शुक्रवारी (4 ऑक्टोबर) आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 सामने खेळणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. शुक्रवारी सुरतमध्ये भारतीय महिला....

जेव्हा विराट कोहली भेटतो त्याच्या ‘जबरा फॅन’ला…

—
ऑक्टोबर 3, 2019

विशाखापट्टणम| भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला जगभरात लाखो चाहते आहे. त्याला या चाहत्यांकडून विविधप्रकारे प्रेम मिळत असते. नुकताच काही दिवसांपूर्वी विराटला त्याचा एक मोठा....

हा दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, रोहित ‘हिट’ है भाई…

—
ऑक्टोबर 2, 2019

विशाखापट्टणममध्ये बुधवारी (2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात झाली. या मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरु झाला. या सामन्यात भारताने....

विंडीजमध्ये संधी न मिळालेल्या त्या भारतीय खेळाडूबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन म्हणाला…

—
ऑक्टोबर 2, 2019

भारतीय संघाची आजपासून(2 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणमला खेळवला जात आहे. या सामन्यातून भारताच्या....

टीम इंडियाने असा दिला ‘स्वच्छ भारत अभियानाला’ पाठिंबा…

—
ऑक्टोबर 2, 2019

आज (2 ऑक्टोबर) देशभरात महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी केली जात आहे. तसेच देशात ‘स्वच्छ भारत अभियाना’ला सुरुवात होऊन 5 वर्षे पूर्ण झाली आहेत.....

जेव्हा विराट कोहली पत्रकारांना करतो ट्रोल, पहा व्हिडिओ

—
ऑक्टोबर 1, 2019

उद्यापासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी आज(1....

या मोठ्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा…

—
सप्टेंबर 28, 2019

नोव्हेंबरमध्ये भारतीय महिला संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघ 5 टी20 आणि 3 वनडे सामने खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी....

Previous