Marathi Tweet

Mumbai-Indians

मुंबईकर आहेत शेवटी, सगळ्या गोष्टी हटकेच करणार! आयपीएल २०२१चा मुंबई इंडियन्सने ‘असा’ घेतला निरोप

भारतात गेल्या एक वर्षापासून कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. त्यातच गेल्या महिन्याभरात कोरोना व्हायरसने धोक्याची परिसीमा गाठली आहे. या कोरोनाच्या विळख्यात अनेक क्षेत्र अडकली ...

महाराष्ट्राची टीम विजयी!! चेन्नईवर मात करताच मुंबई इंडियन्सने ‘महाराष्ट्र दिनाच्या’ पार्श्वभूमीवर केले खास ट्विट

दिल्ली। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात २७ वा सामना शनिवारी (१ मे) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. अरुण जेटली स्टेडियमवर ...

Mumbai-Indians

मुंबई म्हणजे आयपीएलची अंडरटेकर; केकेआरविरुद्धच्या विजयानंतर सेहवागने शेअर केला ‘हा’ खास व्हिडिओ

आयपीएल २०२१ मधील पाचवा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने १५३ धावांचा ...

Mumbai-Indians

मुंबई इंडियन्सने केलेल्या ‘त्या’ ट्विटने जिंकले मराठी चाहत्यांचे मन; पाहा असं काय लिहिलं होतं 

चेन्नई। मंगळवारी(१३ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील पाचवा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने गोलंदाजांनी अखेरच्या ...