Mark Benson

‘या’ 3 पंचांचे नाव घेतल्यावर आजही कित्येक क्रिकेटप्रेमींच्या तळपायाची आग जाते मस्तकात

मे 21, 2020

क्रिकेट हा तसा नियमांनी बांधलेला खेळ आहे. खेळाडू, संघ, मैदान, खेळाची सर्व साहित्य, प्रत्यक्ष मैदानावरील खेळ हे सर्वकाही नियमांना धरुनच होत असते आणि तसे करण्यात पंचांची भूमिका अतिशय महत्वाची ठरत असते.