Mark Waugh
रोहितच्या नेतृत्वावर माजी दिग्गजाची तिखट प्रतिक्रिया! म्हणाला, “जर मी आता निवडकर्ता असतो, तर…”
सध्या भारत-ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली जात आहे. दरम्यान बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाची सुरूवात विजयाने झाली. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत....
“मी सिलेक्टर असतो तर रोहितला नारळ दिला असता”, दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मार्क वॉ यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, जर मी निवडकर्ता असतो, तर....
ब्रेकिंग! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी क्रिकेटप्रेमींना धक्का, डेव्हिड वॉर्नरचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या डावखुऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने सोमवारी (1 जानेवारी) रोजी याची घोषणा केली. 3 जानेवारीपासून....
करियरचा 100वी कसोटी स्मिथनं यादगार बनवलीच! फिल्डर म्हणून कोरलं इतिहासात नाव
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा ऍशेस सामना चांगलाच रंगात आहे. लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात दोन्ही संघ एकापेक्षा एक प्रदर्शन करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा....
न थांबता सर्वाधिक कसोटी खेळणारा गोलंदाज! दुसऱ्या Ashes सामन्यात नेथन लायनचा महाविक्रम
नेथन लायन ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा एक दिग्गज फिरकीपटू आहे. बुधवारी लॉर्ड्स कसोटीसाठी त्याची निवड प्लेइंग इलेव्हनमध्ये होताच मोठा विक्रम रचला गेला. ऍशेस 2023चा हा दुसरा....
नावडतीचे मीठ आळणी! विराटच्या शतकांनंतरही ऑस्ट्रेलियन दिग्गजाला दिसली कमजोरी, म्हणाला…
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेच्या चौथ्या कसोटीत चौथ्या दिवशी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने वादळी खेळी साकारली. त्याच्या खेळीमुळे भारताला मोठी आघाडी घेण्यात यश आले. या सामन्यात....
अहमदाबाद कसोटी वादात! खेळपट्टीमुळे माजले रणकंदन, ऑस्ट्रेलियन दिग्गजांचे गंभीर आरोप
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याला गुरुवारपासून ( 9 मार्च) सुरुवात झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात हे क्रिकेटचे 75वे वर्ष....
धमाकेदार फटकेबाजीने रोहितने ऑस्ट्रेलियन दिग्गजाला केले खूश, म्हणाला, “तो विरोधी संघाला…”
गुरुवारी (दि. 9 फेब्रुवारी) नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvAUS) संघात पहिला कसोटी सामना सुरू झाला. यादरम्यान भारतीय संघाने पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवत सामना जिंकण्याच्या दिशेने....
पाकिस्तानी महिला गोलंदाजामुळे भिडले भारत आणि ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू, जाणून घ्या काय आहे भानगड?
सध्या 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पाचवा सामना रविवारी (दि. 15 जानेवारी) पाकिस्तान विरुद्ध रवांडा संघात पार पडला. पुन्हा....
किस्से क्रिकेटचे – ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या बाऊन्सरला उत्तर म्हणून ‘या’ भारतीय खेळाडूने चक्क मिशीच खेचली!
२००१ मध्ये एक ऐतिहासिक कसोटी सामना खेळला गेला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कोलकाता येथे हा कसोटी सामना झाला. या सामन्याचे खरे नायक म्हणजे व्हीव्हीएस लक्ष्मण....
स्टीव्ह मोठा की मार्क? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या जुळ्या वॉ बंधूंबद्दल खास गोष्टी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही असे अनेक बंधू पाहिले आहेत. ज्यांनी एकाच वेळी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये युसुफ पठाण – इरफान पठाण, सॅम....
शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी
क्रिकेट चाहत्यांसाठी १९९८चं वर्ष लक्षात राहतं ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने शारजात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या शतकी खेळींमुळे. आजही त्याच्या खेळींच्या आठवणी रंगून सांगितल्या जातात. त्याच्या या....
सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने २२ एप्रिल १९९८ रोजी शारजात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोको- कोला कप स्पर्धेत ६व्या सामन्यात शानदार खेळी करताना १३१ चेंडूत १४३ धावा केल्या. यात....
जेव्हा बरोबर २४ वर्षांपूर्वी शारजाहच्या मैदानावर अवतरले होते ‘सचिन’ नावाचे तुफान
भारत-पाकिस्तान, भारत-ऑस्ट्रेलिया असे क्रिकेट सामने म्हणजे क्रिकेटच्या मैदानातील एकप्रकारचे युद्धच असते. अशा सामन्यात काही खास, अविस्मरणीय काही घडू नये म्हणजे आश्चर्यच. क्रिकेट रसिकांकडे अशा सामन्यांच्या....
स्टीव स्मिथ प्रकरणावरून माजी दिग्गजांमध्ये जुंपली; पाहा काय आहे प्रकरण
सध्या बॉर्डर-गावसकर मालिका कसोटी मालिका भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू आहे. या मालिकेतील पहिले तीन सामने संपन्न झाले आहेत. मात्र मालिकेतील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन....


















