marvelous
बॉक्सिंग जगताला मोठा धक्का! ‘मार्वलस’ नावाने प्रसिद्ध असलेल्या मर्विन हेगलरचे निधन
मुक्केबाजीच्या इतिहासात ‘मार्वलस’ नावाने प्रसिद्ध असलेला मुक्केबाज मर्विन हेगलर याचे शनिवारी(१३ मार्च) निधन झाले आहे. त्याने वयाच्या ६६ व्या वर्षी अंतिम श्वास घेतला आहे. याबाबतची....






