match without spectators
पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी आहे ‘ही’ बॅड न्यूज! प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहाता येणार नाहीत वनडे सामने
सध्या इंग्लंडचा संघ लांबलचक दौऱ्यासाठी भारतात आला आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तीन सामन्यांनंतर २-१ अशा फरकाने सध्या मालिकेत भारताचे पारडे जड झालेले दिसून येते.....






