Matric Marvels

Success-Strikers

सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धा: कॉन्स्टलेशन चिताज, मॅट्रिक मार्व्हल्स अंतिम फेरीत

जानेवारी 28, 2023

मॅट्रिक मार्व्हल्स आणि कॉन्स्टलेशन चिताज संघांनी येथे सुरू असलेल्या सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धेत १५ वर्षांखालील गटातून अंतिम फेरी गाठली. मोशी येथील सिटी स्पोर्टस एरेना....