Matthew Mott on Ben Stokes ODI Retirement
बेन स्टोक्स वनडे रिटायरमेंट माघारी घेणार! इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांनी स्वतः दिले संकेत
इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी बेन स्टोक्स याच्याविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. बेन स्टोक्स 2022 च्या सुरुवातीला व्यस्त वेळापत्रकामुळे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता.....






