Matthew Wade To Retire
पाकिस्तानचा घाम काढणाऱ्या मॅथ्यू वेडच्या कारकिर्दीवर लागला पूर्णविराम? न्यूझीलंडविरुद्ध खेळणार शेवटची मॅच
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमध्ये झालेल्या टी२० विश्वचषक २०२१ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्सने बाजी मारली. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना दोन्ही संघांच्या बाजूने होता.....






