Mauritius
युएस किडस् जागतिक गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत आर्यमान सिंगची लक्षवेधी कामगिरी
पुणे: मलेशिया येथे झालेल्या युएस किडस् जागतिक गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या आर्यमान सिंगने अव्वल पाचव्या स्थानी झेप घेतली. स्पर्धेत मुलांच्या 10 वर्षाखालील गटात आर्यमानने 18 होल्सची ही स्पर्धा 3 दिवसांत पुर्ण....





