Melbourne Renegeds
‘सुट्टी असल्यासारखं वाटतंय’, म्हणत पूर्ण हंगाम बाकावर बसवलेल्या बीबीएल संघाची उन्मुक्तने उडवली खिल्ली
भारताचा माजी खेळाडू उन्मुक्त चंद (Unmukt Chand) याने राष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी तो अमेरिकेला गेला आहे. यादरम्यान....






