Men’s and Women’s State Level Kabaddi Tournament
बंड्या मारुती सेवा मंडळ स्थानिक पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2023
शिवशक्ती, विश्वशांती, डॉ.शिरोडकर, श्री स्वामी समर्थ या मुंबई शहराच्या महिला संघाबरोबरच उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स, नवशक्ती स्पोर्ट्स, ठाण्याच्या राजर्षी छत्रपती शाहू आणि धुळ्याच्या शिवशक्तीने “आमदार....






