Mens National Hockey Tournament
पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धा: यजमान महाराष्ट्रासह बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू उपांत्यपूर्व फेरीत
पुणे – यजमान महाराष्ट्रासह बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू यांनी आपली घोडदौड कायम राखत येथे सुरु असलेल्या ११व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश....






