mental health struggles

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, या कारणामुळे ग्लेन मॅक्सवेलने घेतला क्रिकेटमधून ब्रेक

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने(Glenn Maxwell) अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती(Indefinite break) घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे(Mental Health struggles) ही विश्रांती घेतली ...