Mervyn Dillon Birthday Special
एकाचं पोट दुखलं, दुसऱ्याची गोलंदाजी नडली; क्रिकेट इतिहासातील एकमेव षटक, ज्यात तिघांनी केली गोलंदाजी
क्रिकेट या खेळातील काही सर्वसाधारण नियम प्रत्येक क्रिकेटरसिकाला परिचित असतात. जसे की, टी२० क्रिकेटमध्ये २० षटके असणे, नो बॉल टाकल्यास फ्री हिट मिळणे, फलंदाजाची बॅट....





