Michael Clarke’s big reaction to Virat Kohli
“बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकायची असेल, तर विराटला…”, मायकेल क्लार्कची कोहलीबाबत मोठी प्रतिक्रिया
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. यंदाच्या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार....






