Michael Vaughan Advice To Virat Kohli
‘विसरून जा तुझं लग्न झालेलं अन् तुला मुलगी होती’, खराब फॉर्मातील विराटला इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सल्ला
एकदाही आयपीएलचा किताब न पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याची बॅट या हंगामात शांत आहे. हीच बेंगलोर संघाची सर्वात मोठी चिंतेची....





