Michael Vaughan Praised Prithvi Shaw
‘भारतात अफाट प्रतिभा, ते एक युग क्रिकेटविश्वावर राज्य करु शकतात,’ दिल्लीकरांच्या फलंदाजीवर इंग्लिश दिग्गज फिदा
इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा सामना शनिवारी (१० एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या या सामन्यात....






