mickey arthur reation
INDvsPAK: लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघाचा संचालक कडाडला; म्हणाला, ‘आज रात्री…’
शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला पार पडला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने या सामन्यात पाकिस्तानला सहजरीत्या पराभूत केले.....






