Milap Pradeep Kumar Mewada

अफगाणिस्तान संघाला लाभला भारतीय गुरु! तब्बल 32 वर्षांचा अनुभव करणार शेअर

—
ऑगस्ट 13, 2023

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) आपल्या राष्ट्रीय संघासाठी नवीन नियुक्ती केली आहे. संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून मिलाप प्रदीपकुमार मेवाडा यांना नियुक्त केले गेले. पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्धच्या....