milestones

धोनी-कोहलीने एकाच सामन्यात केला हा खास पराक्रम

बंगळूरु। बुधवारी(27 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर दोन सामन्यांची टी20 मालिकाही 2-0 अशा फरकाने ...

एमएस धोनी खेळतोय आंतरराष्ट्रीय टी२०चा शेवटचा सामना?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(27 फेब्रुवारी) दुसरा आणि शेवटचा टी20 सामना आहे. हा सामना बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर भारतीय प्रमाणवेळे नुसार संध्याकाळी 7 ...

धोनी-कोहलीमधील ती खास शर्यत नक्की जिंकणार कोण?

बंगळूरु। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(27 फेब्रुवारी) दुसरा टी20 सामना होणार आहे. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर येथे भारतीय प्रमाणवेळे नुसार संध्याकाळी 7 ...

विडीओ व्हायरल: डोकं शांत ठेवून गोलंदाजी कर, जेव्हा कॅप्टन कूल चिडताे!

जोहान्सबर्ग। भारताने पहिल्या टी २० सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २८ धावांनी विजय मिळवला आहे. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४ षटकात २४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.  या ...

यष्टिरक्षक धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक एम एस धोनीने जास्त धावा केल्या नसल्या तरी यष्टिरक्षणात मात्र अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आजही त्याने ...

यष्टिरक्षक धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक एम एस धोनीने जास्त धावा केल्या नसल्या तरी यष्टिरक्षणात मात्र अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आजही त्याने ...

Video: श्रेयस अय्यर घेतलेला हा झेल प्रत्येक क्रिकेटप्रेमीने पहायलाच हवा!

सेंच्युरियन। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ६्व्या वनडे सामन्यात आज भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच दोन मोठे झटके बसले.  ...

एमएस धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भीमपराक्रम…

सेंच्युरियन। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ६्व्या वनडे सामन्यात आज भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच दोन मोठे झटके ...

अखेर धोनीच्या नावासमोर ५०० हा क्रमांक आलाच

पोर्ट एलिझाबेथ । भारताने पाचव्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७३ धावांनी पराभूत करत मालिकेत ४-१ अशी आघाडी घेतली. तसेच तब्बल २५ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत ...

धोनीने धावा केल्या १०, परंतु यष्टिरक्षणात केला विश्वविक्रम

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक एमएस धोनीकडून आज एक खास विक्रम झाला. वनडेत यष्टींमागे ४०० विकेट्स घेणारा धोनी चौथा खेळाडू बनला आहे. ...

उद्या धोनीला एक अनोखा विक्रम करण्याची संधी!

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक एमएस धोनीकडून उद्या एक खास विक्रम होऊ शकतो. त्याने जर आज यष्टींमागे १ फलंदाजांना बाद केले तर ...

आज होणार माजी कॅप्टन कूल धोनीकडून हा कूल विक्रम

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक एमएस धोनीकडून आज एक खास विक्रम होऊ शकतो. त्याने जर आज यष्टींमागे २ फलंदाजांना जर बाद केले ...