mitchell marsh t20 world cup 2024
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार दुखावला, भारताला इशारा देत केलं मोठं वक्तव्य
टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल....






