Mitchell starc bowling

आहा कडक! मिचेल स्टार्कच्या चेंडूने अलगद उडवली दांडी, गिरकी घेत दूरवर जाऊन पडला स्टंप

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका अखेर समाप्त झाली आहे. वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना सोमवारी (२६ जुलै) पार पडला. ...