Mitchell Starc remove bails

मिचेल स्टार्कनं यशस्वी जयस्वालला पुन्हा छेडलं, युवा फलंदाजाचं सडेतोड उत्तर; पाहा व्हायरल VIDEO

डिसेंबर 30, 2024

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. पाचव्या दिवशी सामन्याचा थरार अगदी शिखरावर पोहचलाय. ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 340 धावांचं लक्ष्य दिलं.....