mithali raj's favourite cricketers

मितालीला आवडतात ‘हे’ पुरुष क्रिकेटपटू, सोशल मीडियावर केलं होतं जाहीर

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने बुधवारी (दि. ०८ जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले. प्रत्येक व्यक्तीला आपण ज्या ...