Moeen Ali Retirement From Test Cricket After Ashes 2023
स्टार खेळाडूने पुन्हा घेतली कसोटीतून निवृत्ती; म्हणाला, ‘आता जर स्टोक्सचा मेसेज आला, तर…’
क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. इंग्लंडला एकापाठापोठ दोन धक्के बसले आहेत. इंग्लंडच्या दोन दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली. आधी शनिवारी (दि. 29) स्टुअर्ट ब्रॉड....






