Mohammad Azharuddin
ENG vs NZ | डॅरिल मिचलचे मालिकेतील तिसरे शतक, मोडला सचिन अजहर अन् चंद्रपालचा विक्रम
न्यूझीलंड संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघातील कसोटी मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना लीड्समध्ये खेळला जात आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात ३०० पार धावसंख्या उभी....
‘…तरीही कोहली फेल असल्यासारखे वाटते’, भारताच्या माजी कर्णधाराचे मोठे विधान
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्मविरुद्ध लढत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामात देखील कोहली विशेष कामगिरी करण्यास....
‘त्याला कर्णधार बनवलेच कशासाठी…’, जडेजाने नेतृत्व सोडल्यानंतर भारताच्या दिग्गज कर्णधाराने साधला निशाणा
भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आयपीएल २०२२ सुरू होण्याच्या दोन दिवस आधी त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनला होता. एमएस धोनीने ही....
शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी
क्रिकेट चाहत्यांसाठी १९९८चं वर्ष लक्षात राहतं ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने शारजात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या शतकी खेळींमुळे. आजही त्याच्या खेळींच्या आठवणी रंगून सांगितल्या जातात. त्याच्या या....
सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने २२ एप्रिल १९९८ रोजी शारजात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोको- कोला कप स्पर्धेत ६व्या सामन्यात शानदार खेळी करताना १३१ चेंडूत १४३ धावा केल्या. यात....
जेव्हा बरोबर २४ वर्षांपूर्वी शारजाहच्या मैदानावर अवतरले होते ‘सचिन’ नावाचे तुफान
भारत-पाकिस्तान, भारत-ऑस्ट्रेलिया असे क्रिकेट सामने म्हणजे क्रिकेटच्या मैदानातील एकप्रकारचे युद्धच असते. अशा सामन्यात काही खास, अविस्मरणीय काही घडू नये म्हणजे आश्चर्यच. क्रिकेट रसिकांकडे अशा सामन्यांच्या....
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला २८ वर्षांपुर्वी ‘या’ खेळाडूने केले होते ओपनर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम करत इतिहास घडवला आहे. सचिनने अनेकवर्षे वनडेमध्ये सलामीला फलंदाजी केली आहे. तो भारताकडून वनडेत सर्वाधिक धावा करणारा....
संघ सहकाऱ्याच्या मदतीला धावला अझर; उचलणार किडनी शस्त्रक्रियेनंतरचा खर्च
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad azharuddin) यांनी सोमवारी (२८ फेब्रुवारी) माजी भारतीय खेळाडू नोएल डेव्हिडची (Noel david) भेट घेतली. डेव्हिड गेल्या काही वर्षांपासून....
Valentines Day Special : जेव्हा भारतीय क्रिकेटपटूंनी केले बॉलीवूड तारकांशी लग्न, वाचा ५ हटके प्रेमकहान्या
प्रेमाचा रस्ता काट्याकुट्याचा आहे, असे मोठे लोक म्हणतात. परंतु या रस्त्यावर बरेच मोठे खेळाडू फिरताना दिसतात. बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर यांच्यातील संबंध खूप जुना आहे.....
पहिल्या २ कसोटीत १२वा खेळाडू म्हणून खेळवले, पुढे संधी मिळताच ठोकले लागोपाठ ३ शतक
क्रिकेट इतिहासात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये बरेच नाव कमावले. तथापि, आपल्या देशाकडून खेळण्यापूर्वी अशा खेळाडूंना कठोर परिश्रम आणि....
मराठीत माहिती- क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन
संपुर्ण नाव- मोहम्मद अझरुद्दीन जन्मतारिख- 8 फेब्रुवारी, 1963 जन्मस्थळ- हैद्राबाद, आंध्र प्रदेश मुख्य संघ- भारत, डर्बिशायर आणि हैद्राबाद फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज गोलंदाजीची शैली-....
आजच्या दिवशी तब्बल २७ वर्षांपुर्वी भारताने केली होती इंग्लंडवर मात, अझरुद्दीन ठरले होते विजयाचे नायक
भारत आणि इंग्लंड संघात नेहमीच रोमांचक सामने पाहायला मिळतात. या दोन संघात होणाऱ्या मालिकांमध्ये मोठी कामगिरी करणाऱ्या खेळाडूला नेहमीच लक्षात ठेवले जाते. तसेच काही सामनेही....
रोहितला खुणावतोय मोठा विक्रम! माजी कर्णधारला मागे टाकण्याची सुवर्णसंधी
नुकतीच दक्षिण आफ्रिका व भारत (south africa vs India ) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेत भारतीय संघाला २-१....
‘पार्ट-टाइम कॅप्टन’ अशी बनेल रोहितची ओळख! इतिहास पाहून तुम्हीही असेच म्हणाल
भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने नुकताच आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला (Virat Kohli Resign As Test Captain). त्याच्या तडकाफडकी राजीनामा देण्याने संघाचे....
भारत-पाकिस्तान यांच्यातील पहिला-वहिला आंतरराष्ट्रीय सामना पाहिलाय का? बघा हा व्हिडिओ
भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत. हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येत असतात, त्यावेळी चाहत्यांना हाय....




















