mohammad nabi instagram story

मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सर्व काही ठीक नाही? मोहम्मद नबीच्या पोस्टनं सस्पेन्स, हार्दिक पांड्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

एप्रिल 19, 2024

पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या मोहम्मद नबीनं एकही षटक टाकलं नाही. सामन्यादरम्यान अनेक जाणकारांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं होतं. आता अफगाणिस्तानच्या या दिग्गज खेळाडूनं....