mohammad rizwan becomes pakistans dhoni
केवळ ब्रेंडन मॅक्यूलमचे नाव असलेल्या ‘त्या’ विक्रमाच्या यादीत आता मोहम्मद रिजवाननेही मिळवले स्थान
पाकिस्तान संघातील खेळाडूंची जरी आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत निवड झाली नसली. तरीसुद्धा ते आपल्या खेळातून दाखवून देत आहेत की, ते सुद्धा कोणापेक्षा कमी नाहीत.....





