Mohammad Shami Ruled Out From Bangladesh Tour
तब्बल 12 वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करणार हा गोलंदाज; शमीच्या जागी मिळाली संधी
भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. वनडे मालिकेत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर उभय संघांमध्ये 14 डिसेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.....






