Mohammad Siraj And Rohit Sharma
भारतीय कर्णधाराने मागितली सिराजची माफी, कारण काय?
भारत आणि बांगलादेश दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात भारताचे पारडे जड आहे. सामन्याचा पहिला दिवस रोमांचक ठरला होता.....






