Mohammad Yousuf Life Turning Point
टेलरच्या दुकानात कामाला, पुढे रिक्षाचालक ते जगातील स्टार फलंदाज असा प्रवास करणारा तो
तो दिवस २७ ऑगस्ट १९७४ चा. पाकिस्तानच्या लाहोरमधील झोपडपट्टीत एका मुलाचा जन्म झाला, त्याचे नाव होते यूसुफ योहाना. एका ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेला हा मुलगा पुढे....






