Mohammed Amaan
कोरोनात आई गेली, 2 वर्षांपूर्वी वडिलही वारले; अंडर 19 टीमच्या कर्णधाराची कहाणी करेल भावूक
By Akash Jagtap
—
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद अमानची भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमान याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीब असून, ...