Mohammed Siraj 4 wicket hall
सिराजने केली न्यूझीलंडची हवा टाईट, ‘या’ विस्फोटक फलंदाजालाही बनवले शिकार
सध्या भारत आणि न्यूझीलंड या संघादरम्यान टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) नेपियर येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने....






