mohammed siraj ipl 2024
“कृपया हा नियम काढून टाका”, आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट प्लेयर’बाबत मोहम्मद सिराजचं मोठं विधान
आयपीएल 2024 चा पहिला टप्पा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी बिलकुल चांगला गेला नाही. संघाला पहिल्या 8 पैकी फक्त 1 सामना जिंकता आला आहे. आरसीबी सध्या गुणतालिकेत....






