Mohammed siraj IPL Performance
IPL: नाद खुळा! ‘मियाँ मॅजिक’ने झहीर खानचा मोठा विक्रम मोडला
रविवारी गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ‘मियाँ जादू’ दाखवली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये 17 धावा देत चार....






