Mohammed Siraj started a restaurant

सिराजकडून चाहत्यांना खास भेट! ‘या’ शहरात सुरू केलं रेस्टॉरंट

—
जुलै 2, 2025

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने क्रिकेटच्या मैदानाबाहेरही एक नवीन इनिंग सुरू केली आहे. त्याने हैदराबादच्या बंजारा हिल्स परिसरात त्याचे पहिले रेस्टॉरंट उघडले आहे.....