Mohit Afraid to Dhoni’s Reaction

धोनीची ती रिऍक्शन पाहून भारताचा वेगवान गोलंदाज जाम घाबरला होता

मे 8, 2020

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने २०१३ला आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याच वर्षी त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण....