Most 4 wkts haul in World Cups
इंग्लंड विरुद्ध ५ विकेट्स घेणाऱ्या शमीचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश
बर्मिंगहॅम। 2019 विश्वचषकात आज एजबस्टर्न स्टेडीयमवर इंग्लंड विरुद्ध भारत संघात आज 38 वा सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद....





