Most 50 plus score by virat in t20 worldcup

विराटचं अर्धशतक ठरलं विश्वविक्रमी! ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेललाही टाकले मागे

ऑक्टोबर 24, 2021

भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी२० विश्वचषक २०२१ चा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी....