Most 50 Runs Score vs SL In ODI
धावांचा पाऊस पाडत ‘रनमशीन’ विराटने ‘या’ विक्रमात केली एमएस धोनीची बरोबरी, वाचा सविस्तर
रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरम येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा खेळला गेला. विशेष म्हणजे, मालिकेतील पहिले दोन वनडे सामने जिंकत....






