Most 50+ Scores In Women World Cup
हरमनप्रीत कौरचा वेस्ट इंडिजला दे दणादण, विश्वचषक सामन्यात शतक झळकावत बनली अव्वल
भारतीय महिला संघ सध्या न्यूझीलंडमध्ये आयसीसी वनडे विश्वचषक २०२२ खेळण्यात व्यस्त आहे. शनिवारी (१२ मार्च) भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध विश्वचषकातील त्यांचा तिसरा सामना खेळला. या....






