most Boundaries in T20I format
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कॅप्टन रोहितची दहशत! केला ‘हा’ ऐतिहासिक पराक्रम नावावर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) यांच्यात दुसरा टी20 सामना शुक्रवारी (23 सप्टेंबर) नागपूर येथे खेळला गेला. पावसामुळे खेळपट्टी ओली झाल्याने सामन्याला तब्बल अडीच तास उशिर झाला.....






