most centuries for india as opener
रोहित शर्मा बनेल सचिन तेंडुलकरपेक्षाही मोठा सलामीवीर, शतकांचा हा विक्रम मोडून रचेल इतिहास!
—
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या काही काळापासून शानदार फलंदाजी करत असलेल्या रोहितनं आणखी तीन शतकं झळकावली, तर तो ...