most ducks in a year

england ashes team

इंग्लंडने मोडला त्यांचाच नकोसा कसोटी विक्रम, १४४ वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा पन्नास ‘डक’चा आकडा पार

डिसेंबर 28, 2021

मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड  (Australia vs England) यांच्यातील तिसरा कसोटी सामना पार पडला. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली....